E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
बेकायदा विद्यापीठांपासून सावध राहा; युजीसीची सूचना
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
तक्रारीसाठी विशेष ईमेल सुविधा
पुणे : विद्यापीठ अनुदान मंडळ (युजीसी) ने अनधिकृरीत्या पदवी प्रदान करणार्या संस्थांविरोधात कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार, कोणत्याही विद्यापीठाला किंवा संस्थेला यूजीसीची मान्यत नसताना पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार नाही.
बेकायदा संस्थांबाबत कोणाला माहिती मिळाली, त्यांनी र्ीसलरालिऽसारळश्र.लेा या मेलवर तक्रार करावी, असे आवाहन यूजीसीने विद्यार्थ्यांना केले आहे. प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्थेची मान्यता तपासावी. अधिकृतपणे केवळ राज्य, केंद्र, प्रांतीय कायद्यांतर्गत स्थापन झालेली किंवा यूजीसी कायदा १९५६ अंतर्गत मान्यताप्राप्त संस्थाच पदवी देऊ शकतात. बेकायदा विद्यापीठांची यादी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.
Related
Articles
ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांना पुण्यभूषण पुरस्कार
23 Mar 2025
दुधेबावीत लांडग्याचा हल्ला
23 Mar 2025
मुंबईतील रस्ते गैरव्यवहाराची चौकशी करा
26 Mar 2025
अमेरिका बनवणार एफ-४७ लढाऊ विमान
23 Mar 2025
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती
26 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
युपीआय व्यवहारावर कर?
2
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)
5
जमिनी खालचे प्रदूषित पाणी एक गंभीर जागतिक समस्या
6
औटघटकेचे पंतप्रधान?